पिंपरी :-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लांडेवाडी भोसरी येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, महाराष्ट्र महिला सचिव ईलाताई ठोसर, पश्चिम महाराष्ट्र संघटक सचिव सिकंदर सूर्यवंशी, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सम्राट जकाते, सरचिटणीस बाबा सरोदे, संघटक सचिव अक्षय दुनघव, उपाध्यक्ष संभाजी वाघमारे, उपाध्यक्ष नवनाथ डांगे, दिनकर मस्के, प्रभाग अध्यक्ष राजेश बोबडे, प्रभाग अध्यक्ष आनंद गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments