धाराशिव (उस्मानाबाद)-: स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती करुणा धनंजय मुंडे यांनी शेख यांचा समाजसेवेत काम पाहु व धाराशिव येथे चांगला जनसंपर्क पाहुंण त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्या चे समजते.
नौशाद शेख हे मुळचे उमरगा येथील केसरजवळगा या गावांचे रहिवासी आहेत.दैनिक जयहिंद महाराष्ट्र या वृत्तपत्रांचे ते संपादक आहेत.अशी त्यांची ओळख आहे.
सतत समाज सेवेत सक्रिय पणे पुढाकार घेऊन समाजबांधवांच्या हितासाठी लढत असतात.या वेळी आमच्याशी बोलताना उमेदवार नौशाद शेख यांनी सांगितले पक्षाणे जो विस्वास माझ्या दाखवून मला उमेदवार जाहीर केले आहे.ते मी पुर्ण पणे जवाबदारी ने या मध्ये समाऊन कामाला लागेल व धाराशिव जिल्ह्यातील जे ज्वलंत प्रश्न आहेत.ते कशी सोडवायची या कडे प्रामाणिक प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी आमच्याशी बोलताना दिलें आहे.
0 Comments