Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजमजेसाठी दुचाकी गाड्या चोरणाऱ्या बालकाकडून दोन दुचाकी वाहने जप्त भारती विद्यापीठ पोलीसांनी काशल्युपर्ण कामगिरी

 

      पुणे-: भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत बाहन चोरीचे गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील यांनी तपास पथकाचे अधिकारी वय पोलीस अंमलदार यांना पोलीस स्टेशन अभिलेखाचरील उघडकीस न आलेल्या वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना देवून मार्गदर्शन केले होते.

       भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीतील चाहन चोरांबाचत माहीती घेत असताना पोलीस अंमलदार महेश बारवकर व मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, यांना त्यांचे बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील विधीसंघर्षीत बालक हा चोरीची गाडी घेवुन फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने नमुद बालकास त्याचे ताब्यातील दुचाकी गाडी क्रमांक एम एच ४६ ए डब्ल्यु ४२१६ हिच्यासह ताब्यात घेवून त्याचेकडे तपास करता त्याने सदरची गाडी चोरी केल्याची कबुली दिल्याने सदरची दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे, तसेच नमुद बालकाकडे आणखीन केले तपासामध्ये एम एच १२ जे डब्ल्यु ४२१६ ही दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे, बालकाने खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहेत.

१, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५९४/२०२४, भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२)

२, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७२७/२०२४, भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२)

     सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील सो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे सारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विवयापीठ पोलीस स्टेशनकडील बरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता देवकाते, राहुलकुमार खिलारे, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मितेश चोरमाले, सागर बोरगे, मंगेश पवार, चेतन गोरे, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments