Hot Posts

6/recent/ticker-posts

ऑल सेंट्स हायस्कूलचा नेहमीप्रमाणे यंदाही दहावीचा शंभर टक्के निकाल लागला...

 

         

        पिंपरी चिंचवड पुणे : यंदा संपूर्ण राज्यात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल चांगला लागला. त्यामध्ये 

1. प्रथम क्रमांक – चार्मी पटेल (93.80%)

2. द्वितीय क्रमांक – आयुष कांबळे (92.20%)

3. तृतीय क्रमांक – अर्पित गजभिये (91.40%)

      या विद्यार्थ्यांनी यश मिळवून यशाचे मानकरी ठरले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ जस्सी जयसिंग, संचालक जयसिंग डी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचा मोलाचा वाटा आहे.


    

      शाळेचे संचालक जयसिंग डी व डेव्हिड पिल्ले यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

      दहावीच्या परीक्षेत उच्चांक गाठत 100% निकालाची परंपरा शाळेने कायम राखली. परीक्षेत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त तास घेऊन त्यांना प्रत्येक विषयात परिपक्व करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले

      अशी माहिती शाळेचे क्रीडा शिक्षक सुनील साठे यांनी एका पत्रकाद्वारे दिली.

Post a Comment

0 Comments