Hot Posts

6/recent/ticker-posts

कु,सांची चावरे हिची जर्मणी येथे रिसर्च मध्ये शिक्षणासाठी निवड

 

• निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन

       मानवत / प्रतिनिधी.कु. सांची चावरे हिची भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER) मॅक्स-प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ मॉलेक्युलर प्लांट फिजिओलॉजी, पॉट्सडॅम जर्मणी येथे (एमएस थीसिस) पूढील शिक्षणासाठी निवड करण्यात आली.

       तिच्या ह्या निवडी बद्दल आई, वडील वैशाली यशपाल चावरे आजी पंचफूला प्रभाकरराव पंडीत , मामा अॅड प्रशांत प्रभाकरराव पंडीत ,शशिकांत प्रभाकरराव पंडीत ,यांच्यासह आप्तगणांनी यावेळी अभिनंदन करून पूढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments