यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव गौतमजी आरकडे,भिमशक्ती मुंबई प्रदेश उपाध्यक्ष मिलिंदजी रणदिवे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू अण्णा दहीतुले, भीमशक्ती पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष हरीश भाऊ डोळस,काँग्रेस परिवहन विभाग महाराष्ट्र प्रदेश सचिव स्वातीताई शिंदे, भीमशक्ती पिंपरी चिंचवड शहर युवक उपाध्यक्ष प्रतिभाताई बनसोडे, भिमशक्ती महिला संघटक वैशाली आठवले,काँग्रेस उद्योग विभागाच्या पिंपरी चिंचवड अध्यक्ष प्रतिभाताई कांबळे, भीमशक्ती पिंपरी चिंचवड युवक सरचिटणीस कपिल डोळस, काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे माजी अध्यक्ष विजयजी ओव्हाळ, गौरीताई शेलार, प्रमोदजी शेलार, भीमशक्तीचे भोसरी विधानसभा सचिव सुनीलजी कांबळे, काँग्रेस व्यापारी सेलचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अमरजीत सिंग पोथीवाल, भीमशक्ती युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर महासचिव विकीभाऊ पासोटे, मोहसीन भाई शहा आदी मान्यवर पदाधिकारी व नेते उपस्थित होते.
0 Comments