Hot Posts

6/recent/ticker-posts

रशियाच्या घरात 2000 KM आत घुसून हल्ला, युक्रेनने सायबेरियात थरकाप उडवला; गुप्त अणुबॉम्ब तळांना उडवले - शशिकांत पाटोळे

 

         मॉस्को : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाने आता एक नवे वळण घेतले आहे. यावेळी युक्रेनने थेट रशियाच्या अंतर्गत भागात घुसून एक अत्यंत धक्कादायक आणि ऐतिहासिक ड्रोन हल्ला केला. 'स्पायडरवेब' (Spiderweb) या खास गुप्त ऑपरेशनअंतर्गत युक्रेनने रशियाच्या चार प्रमुख हवाई तळांवर एकाचवेळी हल्ले चढवले. बेलाया, डायगिलेवो, ओलेन्या आणि इवानोवो हे रशियाचे महत्त्वाचे एयरबेस यामध्ये सामील होते. जेथे अणुबॉम्ब वाहून नेणारी अत्याधुनिक विमाने तैनात होती.


Post a Comment

0 Comments